सातबारा Watch

← पलूस

Ferfar #48870 · पलूस

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1962/1
Talathi
SURYKANT BABU CHIPARE
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या उरुण ईश्वरपूर शाखा औदुंबर तर्फे चेअरमन गहाणखत लिहुन देणार : संदिप तुकाराम बकरे रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3869-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1962/1 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप तुकाराम बकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.