सातबारा Watch

← पलूस

Ferfar #48886 · पलूस

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
2008
Talathi
SURYKANT BABU CHIPARE
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा बि शे सहकारी पतसंस्था मर्यादित,पलूस लिहून घेणार : अरुण भाऊ येसुगडे यांनी सर्व्हे क्रमांक : 2008 तपशिल : दिनांक 17/11/2020 रोजी संग्राम ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या पलूस चा अरुण भाऊ येसुगडे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 36924 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.पतसंथा चे दिनाक 28/10/2026 चे पत्र .