सातबारा Watch

← पलूस

Ferfar #48887 · पलूस

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
SURYKANT BABU CHIPARE
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : लक्ष्मी ग्रा.बि.शे.पतसंस्था पलूस लिहून घेणार : विशाल उदय म्हेत्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : दिनांक 20/01/2021 रोजी लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चा विशाल उदय म्हेत्रे यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 37299 दिनांक 19/04/2024 रोजी लक्ष्मी ग्रा.बिगर शेती सह पतसंस्था मर्या पलूस चा सुजीद्रन एम,व्ही व विशाल उदय म्हैत्रे यांच्या नावे र.रु.2400000/- या रकमेचा इकरार केला. - 44065 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.