सातबारा Watch

← सावंतपूर

Ferfar #6826 · सावंतपूर

पळुस, सांगली · JSON

Type
रिकन्व्हेन्सपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-25
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
224, 242
Talathi
RAMEJA BALECHAND SALAMAT
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्सपत्र फेरफाराचा दिनांक : 25/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/08/2026 पलूस तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्या, पलूस यांनी धोंडीराम जोती सावंत यांना दिलेल्या र.रु 110000/- कर्जाची व्याजासह संपूर्ण परत फेड केल्याने बाजूस दाखल केले गट नंबर 242, 224 चे रिकन्व्हेन्सपत्र करून दिले. रिकन्व्हेन्सपत्रावरून नोंद केली. रिकन्व्हेन्सपत्र फा. दाखल.