सातबारा Watch

← सावंतपूर

Ferfar #6833 · सावंतपूर

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
RAMEJA BALECHAND SALAMAT
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक लि पलूस शाखा किर्लोस्करवाडी तर्फे चिफ ब्रँच मॅनेजरसो मोहन बजरंग बुचडे गहाणखत लिहुन देणार : आनंदा जोतीराम सावंत ,धोंडीराम जोतीराम सावंत रा. सावंतपूर यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3383-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा जोतीराम सावंत ,धोंडीराम जोतीराम सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.