Ferfar #6870 · सावंतपूर
पळुस, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- RAMEJA BALECHAND SALAMAT
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस अर्ज नं 231/2025
आदेश दिनांक : 06/05/2026
मा. उपविभागीय अधिकारीसो कडेगाव याचेकडील आदेश आरटीएस अर्ज नं.२३१/२०२५ दिनांक ६/५/२०२६ रोजीचे आदेशान्वये मौजे सावंतपूर येथील गट नंबर १६७ मधील वारस फेरफार ५७२९ बाबत मंडळ अधिकारी पलूस यांनी दिलेला निर्णय रद्द केला. आदेशावरून नोंद केली. आदेश फा. दाखल.