Ferfar #6876 · सावंतपूर
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : वसंतदादा विविध कार्यकारी सह. संस्था मर्या, सावंतपूर
लिहुन देणार : संपत गणपती सावंत रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 195, 215, 217 क्षेत्र 0.63 वर रक्कम रुपये 130000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.