सातबारा Watch

← पुणदी तर्फ वाळवा

Ferfar #7057 · पुणदी तर्फ वाळवा

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
1068/अ
Talathi
ULKA DINKAR SHINDE
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक गौणखनिज /कावि/147/2025 आदेश दिनांक : 17/08/2026 कै.भालचंद्र विष्णु पाटील या गावाचे रहिवाशी असून त्यांना तहसिल कार्यालय पलूस कडील क्र.गौख/दंड/एसआर/04/2019-20 दि.11/7/2019 रोजीच्या आदेशान्वये पुणदी तर्फे वाळवा गट नं 1068अ वरती गौणखनिज र रु 2920685/इतक्या रक्कमेचा इतर हक्कात फेरफार नं 5595 नुसार गौणखनिज दंडाचा बोजा दाखल करणेत आलेला असून त्या वर नाराज होवून त्यांनी मे.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर विटा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.36/2021 ने दावा दाखल केला होता.सदरचा दावा मे.न्यायालयाने दि.8/5/24 रोजी मंजूर करून तहसिल कार्यालय पलूस यांचे कडील क्र.गौख/दंड/एसआर/04/2019-20 दि.11/7/2019 रोजीचा आदेश अवैध ठरविला असून या आदेशान्वये कोणतीही कार्यवाही करणेत येवू नये असा आदेश केलेला आहे.अर्जदार यांनी हुकुमनाम्यातील आदेशनुसार कोर्टनोंदणी फी भरलेबाबत चलन समाविष्ट केलेले आहे तरी अर्जदार उत्तम भालचंद्र पाटील (भालचंद्र विष्णू पाटील मयत वारस )यांचे इतर हक्कात असणारा गौणखनिज र रु 2920685/रकमेचा बोजा कमी करणेत यावा.असा आदेश आले वरून नोंद केली.आदेश फा.दा. असे.