सातबारा Watch

← नागराळे

Ferfar #9112 · नागराळे

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
112/2
Talathi
स्वाती भरत उपाध्ये
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026वर्दी रिपोर्ट ने बोजा - लिहून घेणार : नागराळे विविध कार्यकारी सह.सोसा. ली; नागराळे ता.पलूस लिहून देणार : यशवंत दत्तात्रय पाटील रा. नागराळे यांनी रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नागराळे विविध कार्यकारी सह.सोसा. ली; नागराळे ता.पलूस यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.