Ferfar #9113 · नागराळे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि; शाखा -रामानंदनगर , शाखा -रामानंदनगर
लिहून देणार :दत्तात्रय भानुदास पाटील रा.नागराळे यांनी इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 184/2, 184/1 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.