Ferfar #9120 · नागराळे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
वर्दी रिपोर्ट ने बोजा -
लिहून घेणार : नागराळे विविध कार्यकारी सह सोसा लि; नागराळे ,
लिहून देणार : आकाश बाळासो पाटील रा. नागराळे यांनी रक्कम रुपये 65000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376/2, 597, 375 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नागराळे विविध कार्यकारी सह सोसा लि; नागराळे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 65000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.