Ferfar #9122 · नागराळे
पळुस, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 501/1
- Talathi
- स्वाती भरत उपाध्ये
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : पलूस सहकारी बँक लि; पलूस शाखा - किर्लोस्करवाडी , पलूस
लिहून देणार :सुलभा अर्जुन मस्के रा.नागराळे यांनी इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 501/1 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.