सातबारा Watch

← आमणापूर

Ferfar #14019 · आमणापूर

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
724
Talathi
देवकुमार गोरखनाथ कांबळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री बसवेश्वर ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या, आमणापूर ता. पलूस जि. सांगली गहाणखत लिहुन देणार : जगदीश सदाशिव कदम रा. आमणापूर यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3667-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 724 क्षेत्र 0.2019 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदीश सदाशिव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.