सातबारा Watch

← आमणापूर

Ferfar #14039 · आमणापूर

पळुस, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
देवकुमार गोरखनाथ कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : आमणापूर सर्व सेवा सह सोसा. लि. आमणापूर, ता पलूस लिहुन देणार : युवराज भगवान माने रा. आमणापूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 218 क्षेत्र 0.4900 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.