सातबारा Watch

← मोराळे(राजापूर)

Ferfar #4379 · मोराळे(राजापूर)

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
35, 56, 57
Talathi
मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : मोराळे वि .का.स. सेवा सोसा. लि.मोराळे लिहून देणार : प्रमोद जनार्धन पाटील रा. मोराळे(राजापूर) यांनी रक्कम रुपये 172000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57, 35, 56 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक मोराळे वि .का.स. सेवा सोसा. लि.मोराळे यांचेकडील वर्दी रिपोर्ट पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 172000/- चा वर्दी रिपोर्ट बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.