Ferfar #4385 · मोराळे(राजापूर)
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 333
- Talathi
- मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
आनंदा दादू चव्हाण म.वा. इंदुबाई आनंदा चव्हाण ,सुमन तानाजी शिरतोडे (खाता क्रमांक10451) यांचे गट/सर्व्हे क्रमांक333, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0870 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0525 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बापू महादू पाटील , (खाता क्रमांक :-10677)गट/सर्व्हे क्रमांक 333 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0525 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक तासगांव जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2986 दिनांक 28/08/1985 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचे कडील अध्यादेश क्रमांक १०, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लगत मा.सह सचिव महाराष्ट्र शासन यांचे कडील पत्र क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.no.1333447) दिनांक : 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धतीनुसार घेण्यात आली आहे.