सातबारा Watch

← नागठाणे

Ferfar #17930 · नागठाणे

पळुस, सांगली · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-03-16
Objection until
2026-04-02
Certified
—
Gat / Survey
903/2, 903/3
Talathi
गजानन सुबराव जाधव
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 10/03/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/03/2026सुनिल नागनाथ देशपांडे , यांनी अर्ज दिला की कै. नागनाथ गणेश देशपांडे हे 18/12/2025 हे दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.17/07/2020 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 903/2 - सुनील नागनाथ देशपांडे (खाता क्रमांक :-11008) लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 903/3 - सुनील नागनाथ देशपांडे (खाता क्रमांक :-11008) लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक मिरज 1जिल्हा सांगली यांचेकडील मृत्यु पत्र /व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3163 दिनांक 17/07/2020 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत,मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.