सातबारा Watch

← नागठाणे

Ferfar #18143 · नागठाणे

पळुस, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1092
Talathi
गजानन सुबराव जाधव
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : श्री विष्णु विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि,नागठाणे लिहुन देणार : संजय आनंदा भोरपाळकर रा.नागठाणे यांनी श्री विष्णु विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि,नागठाणे इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1092 क्षेत्र 1.3800 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.