Ferfar #18144 · नागठाणे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : श्री विष्णु विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि.नागठाणे
लिहुन देणार : जयश्री धनाजी कणसे रा.नागठाणे यांनी श्री विष्णु विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि.नागठाणे इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1243,878,749/2,604 क्षेत्र 0.5600 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.