Ferfar #18149 · नागठाणे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहुन घेणार : नागठाणे वि.का.स.(विकास)सेवा सोसायटी लि.नागठाणे
लिहुन देणार : शहाजी भगवान पाटील रा.नागठाणे यांनी नागठाणे वि.का.स.(विकास)सेवा सोसायटी लि.नागठाणे सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 363,367,374,46,372 क्षेत्र 0.1800 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.