Ferfar #18157 · नागठाणे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : श्री विष्णु विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि,नागठाणे
लिहुन देणार : अजित भिमराव जाधव रा.नागठाणे यांनी श्री विष्णु विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि,नागठाणे सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1399, 763 क्षेत्र 0.2300 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.