Ferfar #18158 · नागठाणे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : श्री विष्णु विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि,नागठाणे
लिहुन देणार : संपत दगडू कोरे रा.नागठाणे यांनी श्री विष्णु विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि,नागठाणे सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1273/1, 1274 क्षेत्र 0.53 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.