सातबारा Watch

← अंकलखोप

Ferfar #29794 · अंकलखोप

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
38, 451
Talathi
मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : वसंतदादा पाटील नागरी सह. पतसंस्था मर्या. अंकलखोप लिहून घेणार : भिमराव दाजी लांडगे, आण्णासो भिमराव लांडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 38 व 451 वरील 18504 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.