सातबारा Watch

← अंकलखोप

Ferfar #29800 · अंकलखोप

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1480, 939
Talathi
मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 रिकन्व्हेन्सपत्र : लिहून देणार : दि आष्टा पीपल्स को.ऑप. बँक लि.आष्टा शाखा अंकलखोप लिहून घेणार : विश्वनाथ लक्ष्मण मिरजकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1480 व 939 वरील 11304 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.