Ferfar #29801 · अंकलखोप
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
रिकन्व्हेन्सपत्र :
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक , शाखा भिलवडी
लिहून घेणार : विश्वनाथ लक्ष्मण मिरजकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 1480 , 939 व 942 वरील 17360 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.