सातबारा Watch

← अंकलखोप

Ferfar #29811 · अंकलखोप

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1323
Talathi
मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : कै. दादासाहेब पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अंकलखोप, लिहून देणार : मुबारक हनिफ तांबोळी रा. अंकलखोप यांनी रक्कम रुपये 49000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1323 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक कै. दादासाहेब पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अंकलखोप यांचेकडील पत्र क्रमांक 52/166/25-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 49000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.