सातबारा Watch

← धनगांव

Ferfar #4685 · धनगांव

पळुस, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-28
Certified
—
Gat / Survey
212/अ
Talathi
दिपा शामराव मोहोटकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026 लिहून घेणार : क्रांती अर्बन को -ऑप .क्रेडीट सोसायटी लि .,पलूस . लिहून देणार :शिवाजी रामचंद्र चव्हाण रा.धनगांव यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 212/अ वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.