Ferfar #4694 · धनगांव
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली तर्फे विक्रांत विजयकुमार लाड
गहाणखत लिहुन देणार : भारती एनर्जी अँन्ड शुगर प्रा लि तर्फे संचालक सुरेश कृष्णात खारगे रा. धनगांव यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3699-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 457, 462 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती एनर्जी अँन्ड शुगर प्रा लि तर्फे संचालक सुरेश कृष्णात खारगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सुजित तानाजी पाटील (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
भारती एनर्जी अँन्ड शुगर प्रा लि तर्फे संचालक आशिष दिनकर गर्जे (खाता क्रमांक :- 4299) ,