सातबारा Watch

← धनगांव

Ferfar #4696 · धनगांव

पळुस, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
272/ब
Talathi
सचिन राजकुमार कुंभार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : क्रांति अर्बन को ऑप क्रेडिट सोसा. , मालवाडी लिहुन देणार : वासंती विजय साळुंखे (तावदर) क्रांति अर्बन को ऑप क्रेडिट सोसा. यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 272/ब क्षेत्र 1.06 सामाईक हिस्सेपैकी त्यांचे हिससेवर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.