Ferfar #3733 · हजारवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-13
- Objection until
- 2026-09-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 267
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026
लिहून देणार : शरद मल्टीस्टेट को -ऑपरेटीव क्रेडिट सोसा.लि शाखा तासगाव
लिहून घेणार : प्रतिक राजेंद्र यादव यांनी सर्व्हे/गट क्रमांक 267 वर शरद मल्टीस्टेट को -ऑपरेटीव क्रेडिट सोसा.लि शाखा तासगाव कडून प्रतिक राजेंद्र यादव यांनी 3270
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शरद मल्टीस्टेट को -ऑपरेटीव क्रेडिट सोसा.लि शाखा तासगाव यांचेकडील पत्र दिनांक 09/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.