सातबारा Watch

← हजारवाडी

Ferfar #3747 · हजारवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : अरविंद(दादा) पाटील लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वसगडे गहाणखत लिहुन देणार : असिफ नुरखान जमादार रा. हजारवाडी यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3717-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री असिफ नुरखान जमादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.