Ferfar #3748 · हजारवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेअन्सपत्र , फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बॅक ऑॅफ इंडीया शाखा येळावी यांनी
लिहून घेणार : लिलावती गजानन पाटील यांना मौजे हजारवाडी येथील गट क्र.80 मधील मे.दु.नि.सो.तासगाव यांचेकडील दस्त क्र.2023/2018 , 2024/2018 दि.18/06/2018 व दस्त क्र.3882/2019, 3883/2019 दि.30/12/2019 व दस्त क्र.31/2020 दि.04/01/2020 रोजी तारण घेतलेली जमीन हि त्यांनी मे.दु.नि.सो.तासगाव यांचेकडील दस्त क्र.4187/2026 दिनांक : 09/09/2026 व र रु 2700001 नुसार रिकन्व्हेअन्सपत्र करून दिले.सबब लिहून घेणार यांचे नांव 7/12 सदरी दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.