Ferfar #3749 · हजारवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेअन्सपत्र , फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली शाखा वसगडे यांनी
लिहून घेणार : विश्वास भिमराव शिंदे यांना मौजे हजारवाडी येथील गट क्र.179 मधील मे.दु.नि.सो.पलूस यांचेकडील दस्त क्र.3812/2023 दि.03/10/2023 रोजी तारण गहाण घेतलेली जमीन हि त्यांनी मे.दु.नि.सो.पलूस यांचेकडील दस्त क्र.2743/2026 दिनांक : 03/08/2026 व र रु 800000 नुसार रिकन्व्हेअन्सपत्र करून दिले.सबब लिहून घेणार यांचे नांव 7/12 सदरी दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.