सातबारा Watch

← हजारवाडी

Ferfar #3751 · हजारवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
181/अ
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदारसो पलूस आदेश क्रमांक : क्र.हनो/लक्ष्मीमुक्ती/एसआर/863/2025 आदेश दिनांक : 27/02/2026 मा.तहसीलदारसो पलूस यांचेकडील आदेश क्र.हनो/कावी/863/25 आदेश दिनांक : 27/02/2026 नुसार मौजे हजारवाडी ता.पलूस येथील गट नं.181/अ मधील खातेदार सुनिल दत्तात्रय यादव यांचे हिस्सेस त्यांची पत्नी संजीवनी सुनिल यादव यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले.आदेश्याप्रमाणे नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.