Ferfar #3752 · हजारवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदारसो पलूस
आदेश क्रमांक : क्र.हनो/लक्ष्मीमुक्ती/एसआर/865/2026
आदेश दिनांक : 11/03/2026
मा.तहसीलदारसो पलूस यांचेकडील आदेश क्र.हनो/कावी/865/26 आदेश दिनांक : 11/03/2026 नुसार मौजे हजारवाडी ता.पलूस येथील गट नं.31 मधील खातेदार भानुदास भगवान यादव यांचे हिस्सेस त्यांची पत्नी शोभा भानुदास यादव यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले.आदेश्याप्रमाणे नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.