सातबारा Watch

← हजारवाडी

Ferfar #3753 · हजारवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
181/ब
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदारसो पलूस आदेश क्रमांक : क्र.हनो/लक्ष्मीमुक्ती/एसआर/866/2026 आदेश दिनांक : 11/03/2026 मा.तहसीलदारसो पलूस यांचेकडील आदेश क्र.हनो/कावी/866/25 आदेश दिनांक : 11/03/2026 नुसार मौजे हजारवाडी ता.पलूस येथील गट नं.181/ब मधील खातेदार अनिल दत्तात्रय यादव यांचे हिस्सेस त्यांची पत्नी पुष्पलता अनिल यादव यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले.आदेश्याप्रमाणे नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.