सातबारा Watch

← हजारवाडी

Ferfar #3756 · हजारवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदारसो पलूस आदेश क्रमांक : क्र.हनो/लक्ष्मीमुक्ती/एसआर/970/2026 आदेश दिनांक : 16/04/2026 मा.तहसीलदारसो पलूस यांचेकडील आदेश क्र.हनो/कावी/970/2026 आदेश दिनांक : 16/04/2026 नुसार मौजे हजारवाडी ता.पलूस येथील गट नं.21 मधील खातेदार बाळासो दत्तू यादव यांचे हिस्सेस त्यांची पत्नी पवित्रा बाळासो यादव यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले.आदेश्याप्रमाणे नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.