Ferfar #3758 · हजारवाडी
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : प्रकाश ग्रुप विकास सो लि वसगडे
लिहून घेणार : अनिल आकारम यादव यांनी सर्व्हे/गट क्रमांक 167/अ , 167/ब वर प्रकाश ग्रुप वि का स सोसा लि वसगडे चा अनिल आकारम यादव यांचे नावे 2035, 2462 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रकाश ग्रुप विकास सो लि वसगडे यांचेकडील पत्र दिनांक 17/02/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.