सातबारा Watch

← हजारवाडी

Ferfar #3760 · हजारवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
167/अ, 167/ब
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : प्रकाश ग्रुप विकास सो लि वसगडे लिहून घेणार : गंगुबाई आकारम हजारे यांनी सर्व्हे/गट क्रमांक 167/अ , 167/ब वर प्रकाश ग्रुप विकास सो लि वसगडे चा गंगुबाई आकारम हजारे यांचे नावे 1040, 1001 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रकाश ग्रुप विकास सो लि वसगडे यांचेकडील पत्र दिनांक 17/02/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.