Ferfar #3761 · हजारवाडी
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 93, 100, वर पूर्वी दाखल असलेला मंदार सुधीर सूर्यवंशी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.