Ferfar #4371 · खंडोबाचीवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 311
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15 /09/2026
फेरफाराचा दिनांक:- 10 /10/2026
गहाणखत लिहुन घेणार : १) बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली मेन बॅच आष्टा, (सन १९६१ चे महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम १९६० खाली नोंद झालेली सोसायटी) चे चेअरमन सौ. सरोजिनी विराज शिंदे, वय वर्षे ५५, व्यवसाय गृहीणी, रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली तर्फे मॅनेंजर श्री. तानाजी बिराप्पा हेगडे
गहाणखत लिहुन देणार : अतुल बाबासो शिंदे, रा. खंडोबाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 2349 दिनांक 18 /08 /2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311 क्षेत्र 0.39 वर बोजा दाखल करणेबाबत श्री : अतुल बाबासो शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपय 1500000..00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.