सातबारा Watch

← खंडोबाचीवाडी

Ferfar #4382 · खंडोबाचीवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेअन्सपत्र , फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लि इस्लामपूर पेठ शाखा-आष्टा यांनी लिहून घेणार : झियाउलहक्क झैरोद्दीन तांबोळी यांना मौजे खंडोबाचीवाडी येथील गट क्र.145 मधील मे.दु.नि.सो.पलूस यांचेकडील दस्त क्र.591/2026 दि.11/02/2026 रोजी तारण घेतलेली जमीन हि त्यांनी मे.दु.नि.सो.पलूस यांचेकडील दस्त क्र.3749/2026 दिनांक : 15/10/2026 व र रु 2000000 नुसार रिकन्व्हेअन्सपत्र करून दिले.सबब लिहून घेणार यांचे नांव 7/12 सदरी दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.