Ferfar #2872 · माळवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली मेन ब्रँच आष्टा
गहाणखत लिहुन देणार : धन्यकुमार चवगोंडा पाटील रा. माळवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2653-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धन्यकुमार चवगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.