Ferfar #2877 · माळवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/3
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अरिहंत अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि पलूस ता पलूस जि सांगली शाखा पलूस तर्फे सेक्रेटरी
गहाणखत लिहुन देणार : शितल बाबुराव किणीकर रा. माळवाडी यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3480-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/3 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल बाबुराव किणीकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.