सातबारा Watch

← भिलवडी

Ferfar #31381 · भिलवडी

पळुस, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
795/1
Talathi
SOMESHWAR EKNATH JAYBHAYE
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026 लिहुन देणार:- तुकाराम निवृत्ती भस्मे रा. भिलवडी यांचे गट क्रमांक 795/1, पैकी क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शशिकला दत्तात्रय औंधकर ,गट क्रमांक 795/1 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तासगांव जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2798 दिनांक 02/08/1985 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद हि महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक १० , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447). दिनांक :- 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धतीनुसार घेण्यात आली आहे.