Ferfar #31389 · भिलवडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 745
- Talathi
- SOMESHWAR EKNATH JAYBHAYE
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
शशिकांत नेमीनाथ शेडबाळकर रा. भिलवडी यांचे गट क्रमांक 745, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वैभव गुलाब साबळे ,सारिका बाळासो रावळ , दत्तात्रय वसंत पवार , वैशाली प्रदीप किणीकर ,अभिजीत संभाजी कदम , लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3538 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.