Ferfar #31406 · भिलवडी
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : तसगांव अर्बन को ऑप बँक , तसगांव
लिहुन देणार : प्रमोद राजाराम पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 1668, 1413
लिहुन घेणार : तसगांव अर्बन को ऑप बँक , तसगांव
लिहुन देणार : प्रमोद राजाराम पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 1668, 1413 यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3714 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद राजाराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.