सातबारा Watch

← भिलवडी

Ferfar #31424 · भिलवडी

पळुस, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
514/3
Talathi
SOMESHWAR EKNATH JAYBHAYE
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार : ब्रह्मानंद सर्व सेवा सह सोसा, भिलवडी लिहून देणार :संतोष नारायण सुर्यवंशी रा.भिलवडी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 514/3 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.