Ferfar #2542 · सुखवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- दिपा शामराव मोहोटकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
सोनाबाई बाजीराव ढोबळे रा. सुखवाडी(खाता क्रमांक290) यांचे गट/सर्व्हे क्रमांक159, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.015 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पांडुरंग दत्तात्रय पाटील , (खाता क्रमांक :-978) गट/सर्व्हे क्रमांक 159 लागवडीयोग्य क्षेत्र 0.015 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1407 दिनांक 15/04/2004 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.महाराष्ट्र शासन राजपत्र दि .०३/११/२०२५ नुसार शासनाने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत(सुधारणा) अध्यादेश २०२५ नुसार सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं ७/१२ वर दाखल केले .