Ferfar #7581 · खटाव
पळुस, सांगली · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 368
- Talathi
- पूजा दिलीप सूर्यवंशी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजय रामचंद्र नाईक यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजय रामचंद्र रामोशी ऐवजी संजय रामचंद्र नाईक असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पळुस यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.545 दि. 09/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/10/2023 मधील नोंदणी क्र.पी- p2367916 अन्वये संजय रामचंद्र रामोशी ऐवजी संजय रामचंद्र नाईक असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .